"वसंत कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ३४:
 
== जीवन ==
कानेटकरांचा जन्म [[मार्च २०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[रहिमतपूर]] येथे झाला. [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी [[शंकर केशव कानेटकर|गिरीश]] त्यांचे वडील होते. [[नाटककार]] प्रा. वसंत कानेटकर यांचे अखेरपर्यंत वास्तव्य [[नाशिक]] येथील ‘शिवाई’ बंगला येथे होते. [[गोखले एज्युकेशन सोसायटी]]च्या एच.पी.टी. महाविद्यालयात (हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात) ते प्राध्यापक होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathisrushti.com/profiles/vasant-kanetkar/|शीर्षक=कानेटकर, वसंत – profiles|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-01-04}}</ref>
 
== प्रकाशित साहित्य ==
ओळ १८२:
* पोरका
* मी माझ्याशी
* रमाई [https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5583103355744352589]
* रमाई
 
==वसंत कानेटकरांच्या नाट्यलेखनापूर्वीच्या प्रसिद्ध कथा (य दोन कथांच्या मिश्रणातून वेड्याचे घर उन्हात हे नाटक सिद्ध झाले).==
ओळ २१०:
* इ.स. १९६६ साली सर्वोत्कृष्ट कथेसाठी [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कार]] ( हिंदी चित्रपटः आँसू बन गये फूल, मूळ मराठी नाटकः अश्रूंची झाली फूले)
* इ.स. १९९२मध्ये [[पद्मश्री पुरस्कार]]
 
== संदर्भ व नोंदी ==
<br />
 
== बाह्यदुवे ==
 
 
{{मराठी संगीत रंगभूमी}}