"रिदम वाघोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८:
 
वाघोलीकरांचे दुसरे पुस्तक वर्ष २०१८ मध्ये प्रकाशित झाले. हे पुस्तक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या गायिका [[किशोरी आमोणकर]] यांच्यावर आधारित आहे.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=पुस्तकातून उलगडणार किशोरीताईंचे व्यक्तित्त्व|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/kishori-amonkar/articleshow/62744012.cms|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स ]]|दिनांक=२ फेब्रुआरी २०१८}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=पुस्तकातून उलगडणार किशोरीताईंचे व्यक्तित्त्व|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/kishori-amonkar/articleshow/62744012.cms|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स ]]|दिनांक=२ फेब्रुआरी २०१८}}</ref><ref name=lokmat>{{स्रोत बातमी|शीर्षक=किशोरी आमोणकर यांच्या सुहृदांनी सांगितलेल्या त्यांच्या सुरेल आठवणी पुस्तकरुपात|दुवा=http://www.lokmat.com/pune/kishori-amonkar-recollection-book/|प्रकाशक=[[लोकमत ]]|दिनांक=१ फेब्रुआरी २०१८}}</ref> माजी राष्ट्रपती [[प्रणब मुखर्जी]], माजी राष्ट्रपती [[प्रतिभा पाटील]], [[लता मंगेशकर]], पंडित बिरजू महाराज यांच्यासारख्या मान्यवरांनी त्यांच्या कार्यांसाठी त्यांचे कौतुक केले आहे.<ref name=boi/> वाघोलीकरांचे आगामी पुस्तक ट्रांसजेंडर समुदायावर आणि त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर आधारित असणार आहे.<ref>{{स्रोत बातमी|last1=बरुआ|first1=अनन्या|शीर्षक=Motherhood is beyond gender, says Pune’s first transgender mother Gauri Sawant|दुवा=https://www.hindustantimes.com/pune-news/motherhood-is-beyond-gender-says-pune-s-first-transgender-mother-gauri-sawant/story-26uEhEvEqqXmXKuwcVfu1I.html|प्रकाशक=[[हिंदुस्तान टाइम्स]]|दिनांक=१४ मे २०१८}}</ref>
== प्रकाशित साहित्य ==
 
{| class="wikitable sortable"
|-
! width="20%"| नाव
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| स्वरलता—रिदमिक रेमिनिसेस ऑफ लता दीदी || इ.स. २०१७
|-
| द सोल स्टरिंग व्हॉईस—गानसरस्वती किशोरी आमोणकर || इ.स. २०१८
|}
== पुरस्कार व सन्मान ==
* त्यांना ‘एनआरआय वेल्फेअर सोसायटी ऑफ इंडिया’ (लंडन) या संस्थेकडून २५ ऑक्टोबर २०१८ रोजी लंडनच्या ब्रिटीश पार्लमेंटमधील, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘[[महात्मा गांधी पुरस्कार|महात्मा गांधी सन्मानाने]]’ पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारे, वाघोलीकर हे सर्वांत तरुण भारतीय आहेत.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Rhythm Wagholikar awarded for Keeping the Flag of India high at the British Parliament|दुवा=http://www.punekarnews.in/rhythm-wagholikar-awarded-mahatma-gandhi-sanman-in-a-function-held-at-british-parliament-3/|प्रकाशक=Punekar News|दिनांक=२९ ऑक्टोंबर १०१८}}</ref><ref name=boi>{{स्रोत बातमी|शीर्षक=र्‍हिदम वाघोलीकर यांना ‘महात्मा गांधी सन्मान’ जाहीर|दुवा=http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5005739754061807703|प्रकाशक=Bytesofindia|दिनांक=८ ऑक्टोंबर २०१८}}</ref>