"रिदम वाघोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
ओळ २:
 
त्यांना [[ब्रिटीश]] पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘[[महात्मा गांधी|महात्मा गांधी सन्मानाने]]’ पुरस्कृत करण्यात आले आहे.<ref name=boi/> शिवाय, [[फेमिना]] नियतकालिकाच्या २०१८ च्या सर्वात शक्तिशाली लोकांच्या सूचित त्यांना सामील करण्यात आले आहे.<ref name=femina>{{स्रोत बातमी|शीर्षक=Highlights of Femina Pune’s Most Powerful 2018-19|दुवा=https://www.femina.in/achievers/femina-punes-most-powerful-2018-19_-98634.html|प्रकाशक=[[फेमिना]]|दिनांक=24 जुलै 2018}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=मनीषा लताड यांनादेणार ‘कमांडर’ सन्मान|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/manisha-lataad-to-be-given-commander-honor/articleshow/65123921.cms|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स ]]|दिनांक=२५ जुलै २०१८}}</ref>
== सुरुवातीचे जीवन ==
रिदम वाघोलीकर यांचा जन्म, [[२४ सप्टेंबर]], [[इ.स. १९९३]] रोजी भारतातील [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[नाशिक]] येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुधीर वाघोलीकर असून त्यांचा रियल एस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांच्या आईचे नाव अनुराधा वाघोलीकर आहे. रिदम यांनी [[विज्ञान]] शाखेतून पदवी प्राप्त केलेली आहे.
== कार्ये ==
वाघोलीकर ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ नावाच्या एका सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था अनाथ मुलांसाठी काम करते. रिदम यांनी आतापर्यंत दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. २०१७ मध्ये प्रकाशित झालेले, ''स्वरलता—रिदमिक रेमिनिसेस ऑफ लता दीदी'', हे पुस्तक सुप्रसिद्ध गायिका [[लता मंगेशकर]] यांच्या जीवनावर आधारित आहे. [[ग्रामोफोन]] डिस्कच्या अनोख्या आकारात छापण्यात आलेले हे जगातील पहिलेच पुस्तक आहे.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Puneite’s coffee-table book on Lata Mangeshkar released|दुवा=https://indianexpress.com/article/cities/pune/puneites-coffee-table-book-on-lata-mangeshkar-released-4732466/|प्रकाशक=इंडियन एक्सप्रेस|दिनांक=३ जुलै, २०१७}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक="लता मंगेशकर यांच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त 88 ज्येष्ठ नागरिकांना स्वरलता पुस्तकांची भेट|दुवा=https://mpcnews.in/pune-88-88-48989/|प्रकाशक=MPC News|दिनांक=२७ सेप्टेंबर २०१८}}</ref>