"रिदम वाघोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''रिदम वाघोलीकर''' (२४ सप्टेंबर, इ.स. १९९३ - ) या भारतीय लेखक, टॉक श...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
 
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
'''रिदम वाघोलीकर''' (जन्म: [[२४ सप्टेंबर]], [[इ.स. १९९३]] - ) या भारतीय [[लेखक]], टॉक शोचे सूत्रसंचालक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. [[कला]], [[चित्रपट]] आणि [[लेखणी|लेखनाच्या]] क्षेत्रात त्यांनी जे योगदान केले त्याच्यासाठी ते ओळखले जातात. वाघोलीकर यांनी [[लता मंगेशकर]], [[किशोरी आमोणकर]] यांच्यासारख्या [[संगीत]] क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनावर पुस्तके लिहिली आहेत<ref name=lokmat/> आणि ते ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ नावाच्या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=गौरी सावंत यांची प्रकट मुलाखत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/gauri-sawants-public-interview/articleshow/64082184.cms|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स ]]|दिनांक=९ मे २०१८}}</ref>
 
त्यांना [[ब्रिटीश]] पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘[[महात्मा गांधी|महात्मा गांधी सन्मानाने]]’ पुरस्कृत करण्यात आले आहे.<ref name=boi/> शिवाय, [[फेमिना]] नियतकालिकाच्या २०१८ च्या सर्वात शक्तिशाली लोकांच्या सूचित त्यांना सामील करण्यात आले आहे.<ref name=femina>{{स्रोत बातमी|शीर्षक=Highlights of Femina Pune’s Most Powerful 2018-19|दुवा=https://www.femina.in/achievers/femina-punes-most-powerful-2018-19_-98634.html|प्रकाशक=[[फेमिना]]|दिनांक=24 जुलै 2018}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=मनीषा लताड यांनादेणार ‘कमांडर’ सन्मान|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/manisha-lataad-to-be-given-commander-honor/articleshow/65123921.cms|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स ]]|दिनांक=२५ जुलै २०१८}}</ref>