"चिंतामणराव व्यापार महाविद्यालय (सांगली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ३:
आपल्या महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य म्हणून प्रा. देवदत्त दाभोळकर यांनी अत्यंत समर्थपणाने मुहूर्तमेढ रोवली. अतिशय अभ्यासू, प्रशासनकुशल, समाजाभिमुख, असलेल्या प्राचार्य दाभोळकर सरांच्या विलक्षण नैतिक अधिष्ठानामुळे महाविद्यालयाचा भक्कम पाया घातला गेला. उद्घाटनप्रसंगी तत्कालिन उपराष्ट्रपती आणि थोर तत्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शुभाशिर्वाद खूप मोलाचे ठरले.
 
प्राचार्य दाभोळकर सरांच्या नंतर आपल्या महाविद्यालयाला अत्यंत कार्यक्षम, दूरदर्शी, प्राचार्यांची मालिकाच प्राप्त झाली. त्यामुळे आपल्या महाविद्यालयाची सर्वांगीण प्रगती झपाटयाने झाली आणि जनमानसात नावलौकिक निर्माण झाला. स्वतंत्र ग्रंथालयाची देखणी वस्तू, ग्रंथालयामध्ये काळजीपूर्वक केलेली ग्रंथांची भर, विस्तीर्ण क्रीडांगणाचा तसेच दादुकाका भिडे पँव्हेलियनची स्थापना वाढत्या व्यापानुसार निर्माण केलेल्या वर्ग खोल्या व वेलणकर हॉलची निर्मिती तसेच संगणक प्रयोगशाळा या साऱ्या विकासाच्या पाऊलखुणा गेल्या ५० वर्षातील प्राचार्यांच्या कारकिर्दीचे टप्पेच आहेत. भौतिक साधनसुविधांबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेकविध उपक्रम राबवले गेलेले आहेत.