"संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
गायन,वादन व नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे. कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.
 
[[सुगम संगीत]] । [[नाट्यसंगीत]] । [[भावगीते]] । [[भक्तिगीते]] । [[शास्त्रीय संगीत]] । [[संगीतातील राग]] । [[संगीतविषयक ग्रंथ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/संगीत" पासून हुडकले