"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
→‎इतिहास: Anuswar kadla
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४७:
आठव्या शतकात पुणे हे ''पुन्नक'' म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा [[इ.स. ७५८|इ.स. ७५८चा]] आहे ज्यात त्या काळातील [[राष्ट्रकूट]] राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे [[जंगली महाराज रस्ता|जंगली महाराज रस्त्यावर]] असलेली [[पाताळेश्वर लेणी]]. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.
 
१७ व्या शतकापर्यंत हे शहर [[निजामशाही]], [[आदिलशाही]], [[मुघल]] अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये [[शहाजीराजे भोसले]] यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती.. या जहागिरीमध्ये [[शहाजी]]च्या पत्‍नी [[जिजाबाई]] वास्तव्यास असताना [[इ.स. १६३०]] मध्ये [[शिवनेरी]] किल्ल्यावर [[छत्रपती शिवाजीराजे भोसले|शिवाजीराजे भोसले]] यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत [[मराठा साम्राज्य|मराठ्यांचे स्वराज्य]] स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे [[पेशवे|पेशव्यांच्या]] काळात [[इ.स. १७४९]] साली [[सातारा]] ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याची]] प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. [[इ.स. १८१८]] पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे [[राज्य]] होते.
[[लाल महाल]] [[शनिवारवाडा]], [[विश्रामबाग वाडा]] ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे आहेत. लाल महाल हे छत्रपति शिवाजी महाराजांचे, शनिवारवाडा हे थोरले [[बाजीराव]] पेशवे ते सवाई [[माधवराव]] पेशव्यांचे तर विश्रामबागवाडा दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे निवासस्थान होते.पुणे हे विद्येचे माहेर घर आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले