१२
संपादने
छो खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन |
(→व्यक्तिमत्त्व: कंस काढून व आणि हे अक्षर घातले) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
== व्यक्तिमत्त्व ==
धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत
लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.
|
संपादने