"वर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्या_द्वारे_सफाई)
छो
|longd = 78 |longm = 36 |longs = 20 |longEW = E
}}
'''वर्धा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ]] भागातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर [[वर्धा नदी|वर्धा]] ह्याचयाच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते [[नागपूर]]च्या ७५ किमी नैऋत्येस तर [[अमरावती]]च्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. १८६६ साली स्थापित झालेले हे शहर [[कापूस]] व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. २०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती.
 
[[सेवाग्राम]] हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे [[महात्मा गांधी]]ंचे निवासस्थान होते.
१३

संपादने