"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३:
 
==लेखक-अभिनेते-नाटककार म्हणून कारकिर्दीची सुरुवात==
१९३७पासून [[आकाशवाणी|नभोवाणीवर]] पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी [[अनंत काणेकर|अनंत काणेकरांच्या]] ''पैजार'' या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - ''भट्या नागपूरकर'' - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी [[सत्यकथा]]मध्ये '''जिन आणि गंगाकुमारी'' ही लघुकथा लिहिली. २०१४ मध्ये{{संदर्भ हवा}} प्रकाशित झालेले 'बटाट्याची चाळ' हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5609444904589598898&PreviewType=books|शीर्षक=Batatyachi Chal|संकेतस्थळ=www.bookganga.com|अॅक्सेसदिनांक=2018-09-05}}</ref>
 
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी [[चिंतामण कोल्हटकर|चिंतामण कोल्हटकरांच्या]] 'ललितकलाकुंज'व 'नाट्यनिकेतन' या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.{{संदर्भ हवा}}