"येसूबाई भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ १:
'''येसूबाई''' या [[छत्रपती संभाजीराजे भोसले]] यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या स्नुषा (सून) होत्या. त्यांचे माहेर [[शृंगारपूर]] येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते.छत्रपती महाराणी येसुबाई या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहु महाराजांच्या आईसाहेबमातोश्री आहेत.