"छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:वस्तुसंग्रहालय; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Mumbai 03-2016 35 Prince of Wales Museum.jpg|300px|thumb|right|छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Prince of Wales Museum)]]
[[चित्र:Mumbai_Shivaji_museum.jpg|thumb|left|]]
या म्युझियमच्या इमारतीचा आणि सभोवतालच्या परिसराचा आराखडा वास्तू विशारद , जॉर्ज विटेट याने तयार केला होता. विशेष म्हणजे ही वास्तू बघत असतानाही ती भारतीय शैलीची वाटते. ही इमारत बघताना जाळीदार नक्षीकामातून इस्लामी वास्तुतंत्राचा, ठिकठिकाणी असलेल्या झरोक्यांमुळे राजपूत शैलीचा आणि इतर कमानी किंवा व्हरांड्यांच्या रचनेतून हिंदू मंदिराच्या वास्तुतंत्राचा प्रत्यय येतो.
==बाह्य दुवे==
{{मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे}}