"पन्हाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३४ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
 
[[Image:Panhala fort arches 2.jpg|thumb|पन्हाळगड]]
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्यातील]] राज्यातील एक [[किल्ला]] आहे. तसेच '''{{PAGENAME}}''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[पन्हाळा तालुका|पन्हाळा तालुक्याचे]] मुख्य [[गाव]] आहे.सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. याच पन्हाळ गडाला सिद्दी जोहारने वेढा दिला तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफिने स्वता:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली.बाजी प्रभू देशपांडे यांनी या सुटकेत महाराजांना मदत केली.
पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. कोल्हापूर यथुन 20कि.मी.अतंरावर आहे. पन्हाळ्याला '''''पर्णालदुर्ग''''' देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ [[राजधानी]] असणारा हा [[दुर्ग|किल्ला]] इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे . महाराष्ट्रामधील एकमेव टिकून राहिलेला किल्ला म्हणून याकडे पहिले जाते.[[भारत सरकार]]ने या किल्ल्याला दिनांक २ [[जानेवारी]], [[इ.स. १९५४]] रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.asimumbaicircle.com/m_kolhapur.html | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल. | भाषा=इंग्रजी | शीर्षक=कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्यूमेन्ट्स | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>
 
==भौगोलिक स्थान==
२७

संपादने