"जयंत पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ १:
संसद सदस्य जयंत राजाराम पाटील (१९६२) हे महाराष्ट्र राज्यातील एक भारतीय राजकारणी आहेत. पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते.
{{माहितीचौकट पदाधिकारी
|नाव = जयंत राजाराम पाटील
Line १२ ⟶ ११:
|मतदारसंघ1 = [[ इस्लामपूर (लोकसभा मतदारसंघ)|इस्लामपुर]]
|धर्म = हिंदू }}
'''जयंत राजाराम पाटील''' ([[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १९६२]] - ) हे [[महाराष्ट्र]] राजकारणी आहेत. हे [[राष्ट्रवादी कॉंग्रेस]]चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ|इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे]] विद्यमान आमदार आहेत.
 
हेपृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते.
 
==जीवन==
जयंत राजाराम पाटील यांचा जन्म सांगली येथे झाला. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे सध्या ते महाराष्ट्र राज्यचेराज्याचे [[राष्ट्रवादी काँग्रेसचेकाँग्रेस]]चे प्रदेशाध्यक्ष आहेत
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:पाटील,जयंत}}
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते]]
[[वर्ग:इस्लामपूरचे आमदार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]