"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५७:
 
== इप्पर सी मुव्हज ==
'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) ही गॅलिलिओ ने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. "पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्धल (की पृथ्वी सुर्व्याभोवती फिरते) तू माफी माग" असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलीओस स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. 'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) असे त्याचे इटालियन मधले शब्द होते असे मानले जाते.<ref>Sedley Taylor, 'Galileo and Papal Infallibility' (Dec 1873), in Macmillan's Magazine: November 1873 to April 1874 (1874) Vol 29, 93.</ref> <ref>''New Scientist'', April 7, 1983. p25.</ref> स्टीफन हॉकिंगच्या मते, काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही घटना कदाचित गॅलिलियोच्या स्थानबद्धतेतून आर्कबिशप असकॅनियो पिककोमिनी यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या "फ्लोरेंसच्या वरच्या टेकड्यांमध्ये दुसर्या घरात" स्थानांतरदरम्यान घडली असावी.
 
== संदर्भ ==