"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८७ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
गॅलिलिओ हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्तने एक सुंदर कविता लिहिली. गॅलिलिओच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहे. ॲटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने 'गॅलेलिओज फिंगर' नावाचे विज्ञानावर एक सुरेख पुस्तकही लिहिले आहे.
 
== इप्पर सी मुव्हज ==
== तरीही तीच फिरते ==
'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते') ही गॅलिलिओ ने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. "पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्धल (की पृथ्वी सुर्व्याभोवती फिरते) तू माफी माग" असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलीओस स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. 'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) असे त्याचे इटालियन मधले शब्द होते असे मानले जाते.
 
 
१,६४४

संपादने