"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
==अध्यापन आणि कौटुंबिक जीवन==
गॅलिलियोचा गणितज्ञ आणि श्रीमंत उमराव मित्र 'माक्विस मोंटे' याच्या मदतीने कालांतराने त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विद्यापीठातले त्याचे पहिले लेक्चर प्रचंड गाजले. इथल्या मोकळ्या वातावरणात गॅलेलिओ खुलला. पाटुआच्या बारमधे गॅलिलिओ गंमतीशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इंप्रेस करे. त्याने छोटसे घरही घेतले आणि त्यानंतर तो मरीना गाम्बा नावाच्या व्हेनिसच्या मुलीबरोबर [[लग्न]] न करताच दहाहून अधिक वर्षे राहिला. मरीना दिसायला खूपच [[सुंदर]] असली तरी भडक माथ्याची आणि अडाणी होती. मरीनाचे आणि गॅलेलिओच्या आईचे पटत नसे.. या काळात गॅलेलियोओला व्हर्जिनिया आणि लीव्हिया या दोन मुली आणि व्हिन्सेंझो नावाचा मुलगाही झाला. पण त्याने मरीनाशी लग्न मात्र केले नाही. यानंतर त्यान त्वरण किंवा प्रवेग आणि प्राशेपिकी (?) यांवर बरचसे संशोधन केले.
 
==गॅलिलिओचे शोध==
१,६४६

संपादने