"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५७:
 
== तरीही तीच फिरते ==
'तरीही तीच फिरते' ही गॅलिलिओ ने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. "पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्धल (की पृथ्वी सुर्व्याभोवती फिरते) तू माफी माग" असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलीओस स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. 'इप्पर सी मुव्हज' असे त्याचे इटालियन मधले शब्द होते असे मानले जाते.