"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५४:
 
==सन्मान==
गॅलिलिओ हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्तने एक सुंदर कविता लिहिली. गॅलिलिओच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहे. ॲटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने 'गॅलेलिओज फिंगर' नावाचे विज्ञानावर एक सुरेख पुस्तकही लिहिले आहे..
 
== तरीही तीच फिरते ==
तरीही तीच फिरते ही गॅलिलिओ ने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते.
 
 
 
{{विस्तार}}