"मध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
* शेवग्याचा मध हा बिहार आणि महाराष्ट्रात गोळा केला जातो. या मधाचा रंग फिकट असला तरी चव मात्र स्वादिष्ट आहे. हा मध व्हिटॅमिन-ई युक्त असल्याने फायदेशीर ठरतो.
* सूर्यफुलाचा मध महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातून गोळा केला जातो. सोनेरी, पिवळ्या रंगाचा हा मध असला तरी चवीला मात्र हा मध गुळचट आहे. हा मध उत्तम शक्तिवर्धक म्हणून ओळखला जातो.
* हिरडागेळा हा मधसुद्धा सह्य़ाद्रीच्या जंगल परिसरामध्ये गोळा केला जातो. या मधाचा रंग गडद असून, चव मात्र तुरट आहे. या मधामुळे सर्दी, खोकला, सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.*मध म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेलि देणगिच आहे.
 
==आयुर्वेदात मध==
"https://mr.wikipedia.org/wiki/मध" पासून हुडकले