"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२०:
* [[कर्‍हेचे पाणी]] - खंड एक ते पाच
 
=== कादंबऱ्या===
=== कादंबर्‍या===
* [[चांगुणा]]
* [[मोहित्यांचा शाप]]
ओळ १५८:
* हास्यकट्टा
* [[हुंदके]]
 
==न लिहिलेली पुस्तके==
आचार्य अत्रे हे 'महाकवी कालिदास’ आणि ‘गानअवलिया तानसेन’ अशी दोन नाटके बालगंधर्वांसाठी लिहिणार होते. ते ‘संत नामदेव’, ‘संत जनाबाई’ ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी आणि ‘शाहीर सगनभाऊ तुकाराम शिदे' व 'मेघमाला' संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ते ‘महात्मा फुले’ हे नाटक लिहिणार होते. चार्वाक या प्राचीन काळातल्या प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्त्ववेत्त्यावरही त्यांना नाटक लिहायचे होतं. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करायलाही सुरुवात केली होती.
अत्र्यांनी ‘तुकाराम’ नाटकही लिहायचे ठरवले होते. आचार्य अत्र्यांनी वासुदेव चंद्रचूड यांच्यासाठी ‘पुंडलिक’ ठरवला होता;. ‘शिवसमर्थ’ नाटकाचा तर एकदीड अंकही त्यांनी लिहिला होता.
 
==[[पुरस्कार]] आणि सन्मान==