Content deleted Content added
→‎विस्तार साचा: मी थांबतोय
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ४३८:
 
::हे लिखित नाही म्हणून '''संकेत''' आहे, '''नियम''' नाही.
::पुन्हा एकदा - ठोक संपादने सांगकाम्यानेच करावी हा '''संकेत''' आपण कटाक्षाने पाळतो. यासाठी इतर सदस्यांनी वेळोवेळी सूचना दिल्या गेलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीचीच टायवीन यांना दिलेली सूचना आणि त्यांचे उत्तर पहा - [[सदस्य चर्चा:Tiven2240Tivev2240#स्वयंचलित_संपादने]]
::''प्रत्येक संकेत प्रत्येक पानावर पाळलेला नाही म्हणून तो संकेतच नाही'' हा हास्यास्पद युक्दिवाद लावू नये. तसे पाहिले तर अगदी '''नियम''' सुद्धा सदस्यांनी सगळीकडे पाळलेले नाही. मग नियम नाहीच असे तुम्ही म्हणता आहात का?
::आता तुम्हाला निरर्थक वाद घालून वेळ घालवायचा असेल तर ते तुम्ही करू शकता किंवा असलेले संकेत पाहून ते पाळू शकता.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:५१, ३१ डिसेंबर २०१८ (IST)
 
* मुळात तो साचा कुठे लावायचा ह्याने कोणताही '''गुणात्मक बदल मजकूरात''' होत नाही.
* वर किंवा खाली हा फ़क्त वाचकाच्या सोयीचा मुद्दा आहे. तो ही काही व्यक्तिंनी गृहित धरलेला.
* साचे लावण्याचे कारण वाचकांला आणि संपादकांना लेखाच्या गुणवत्तेविषयी कळावे हेच आहे. हे इंग्रजीसकट अनेक विकिवरचे प्रस्थापित संकेतांचे [[विकिपीडिया:लेखांना समस्यांसाठी साचे लावणे|भाषांतर]]
* त्यावर एवढी चर्चा करण्यापेक्षा इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत ते विचारात घेऊयात. मी थांबतोय, मला हा मुद्दाच गौण वाटतो नेहमीच.
* दरवेळी संकेत पाळणे शक्य नसते, शिवाय मला जास्तीचे पर्यायही उपलब्ध नाहीत, जसे जमेल तसे आणि जेवढे जमेल तेवढे सोपे काम मी करीन. निदान मी उत्पात किंवा प्रताधिकार भंग तर करित नाही. [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> १२:०२, ३१ डिसेंबर २०१८ (IST)