Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ४११:
 
तुम्ही अनेक लेखांमध्ये विस्तार करण्यासाठीचे आवाहन करणारा साचा घातलेला दिसला. मराठी विकिपीडियावरील संकेतांनुसार असा साचा लेखाच्या खालच्या बाजूस लावावा, सुरुवातीस नव्हे. आत्तापर्यंत बदललेल्या लेखांमध्ये आवश्यक तो बदल करावा व पुढे होणाऱ्या बदलांमध्ये हा संकेत पाळावा.
 
अधिक लेख न्याहाळले असता लक्षात आले की तुम्ही {{t|विस्तार}} साचा असतानाही पुन्हा हा साचा लावला आहे. दोनदा हा साचा लावण्याची गरज नाही.
 
अनेकदा स्वयंचलित किंवा अर्धस्वयंचलित संपादने करताना असे होते. जरे तुम्ही असे उपकरण वापरत असाल तर त्यात योग्य ते बदल करावे व असे बदल करण्यासाठी सांगकाम्या असलेल्या खात्याचा वापर करावा.
 
धन्यवाद.