Content deleted Content added
→‎विस्तार साचा: नवीन विभाग
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ४१५:
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:२३, ३१ डिसेंबर २०१८ (IST)
 
'''मराठी विकिपीडियावरील संकेतांनुसार असा साचा लेखाच्या खालच्या बाजूस लावावा,'''
* असा संकेत मला '''लिखित स्वरुपात अजुनतरी दिसलेला नाही'''. असल्यास आपण मला ते दाखवून द्यावे जर असे '''असेल तर मी तो नक्कीच पाळीन'''.
* ज्या उपकरणाच्या/संहितेच्या मदतीने मी हे काम करतो, कारण एवढ्या मोठ्या संख्येने साचे लावताना स्वत:लावणे शक्य नाही, त्या संहितेत अशी सोय नाही.
* शिवाय कोणतेही खास अधिकार मला द्यायला तुमची कायम नकार घंटा आहे, सबब मला सध्या हेच शक्य आहे. [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> ११:२८, ३१ डिसेंबर २०१८ (IST)