"एरिक क्लॅप्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:Eric-Clapton 1975.jpg|thumb|right|एरिक क्लॅप्टन]]
'''एरिक पॅट्रिक क्लॅप्टन''' (जन्म:[[३० मार्च]] [[इ.स. १९४५|१९४५]]) हा एक इंग्लिश संगीतकार आहे.तसेच तो गिटारवादक व गीतलेखकही आहे.त्याने रॉक अँड रोल हॉल ऑफ फेमला तीन वेळेस आपली कला प्रस्तुत केली.एकवेळी एकल कलाकार म्हणून व दोन वेळा यार्डबर्डस् व क्रिम याचा सदस्य म्हणून.तो एक महत्त्वाचा व प्रभावात्मक गिटारवादक म्हणून समजल्या जातो.