"चलचित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:BolexH16.jpg|right|thumb|A [[16 mm film|16 mm]] spring-wound [[Bolex]] H16 Reflex camera, a popular introductory camera in [[film school]]s]]
'''चलचित्र, चलत्-चित्र, चित्रपट, फिल्म किंवा सिनेमा, मूव्ही''' हे चलच्चित्रणाच्या तंत्रातून साकारणारे एक माध्यम आहे. १९व्या शतकापासून हे माध्यम अस्तित्वात आले. चलच्चित्रणाच्या तंत्रामुळे प्रथमतः मूकपट निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रणाच्या तंत्राची त्याला जोड मिळून बोलपट/ बोलते चित्रपट अस्तित्वात आले.
"https://mr.wikipedia.org/wiki/चलचित्र" पासून हुडकले