"तेलुगू चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{भारतीय सिनेमा}}
'''तेलुगू सिनेमा''' किंवा '''टॉलीवुड''' ([[तेलुगू भाषा|तेलुगू]]: తెలుగు సినీపరిశ్రమ) ही [[भारत]]ाच्या [[आंध्र प्रदेश]] राज्यामधील एक [[चित्रपट]] सृष्टी आहे. टॉलीवूड हे नाव तेलुगू भाषिक चित्रपटांसाठी संबोधन्यात येते. तेलुगू चित्रपट उद्योग हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणाने ते चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते ,तसेच तिथे इतर भाषेतील (भारतीय प्रादेशीक भाषा) चित्रपटांची देखील निर्मिती केली जाते.