"मृणाल सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
| जन्म_दिनांक ={{जन्म दिनांक आणि वय|1923|05|14}}
| जन्म_स्थान =[[फरीदपूर]]
| मृत्यू_दिनांक =३० डिसेंबर २०१८{{cite web |url=https://bollywoodgaliyara.com/2018/12/the-dadasaheb-phalke-award-winning-film-director-mrinal-sen-passed-away-on-sunday-at-the-age-of-95/|title= The Dadasaheb Phalke award-winning film director Mrinal Sen Passed away on Sunday at the age of 95|author= Rakesh Sharma|date=December 30, 2018 |work=Bollywood Galiyara |publisher= BollywoodGaliyara.com|accessdate=December 30, 2018}}</ref>
| मृत्यू_दिनांक =३० डिसेंबर २०१८
| मृत्यू_स्थान = [[कोलकाता]], [[पश्चिम बंगाल]], [[भारत]]
| इतर_नावे =
ओळ २७:
| तळटिपा =
}}
"'मृणाल सेन"' हे [[हिंदी]] व [[बंगाली]] भाषेतील चित्रपटाचे [[दिग्दर्शक]] होते. ते [[सत्यजित रे]] व ऋत्विक घटक यांचे समकालीन होते.त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.<ref name=rediff>{{cite web |url=http://us.rediff.com/movies/2005/feb/02mrinal.htm |title= Memories from Mrinalda|author= |date=February 1, 2005 |work=Rediff |publisher= Rediff.com|accessdate=January 27, 2010}}</ref> त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.
==इतिहास==
त्यांचा जन्म, सध्या [[बांग्ला देश]] मधील फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.
"https://mr.wikipedia.org/wiki/मृणाल_सेन" पासून हुडकले