"मृणाल सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१११ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
+
No edit summary
(+)
| तळटिपा =
}}
"'मृणाल सेन''"' हे [[हिंदी]][[बंगाली]] भाषेतील चित्रपटाचे [[दिग्दर्शक]] होते. ते [[सत्यजित रे]] व ऋत्विक घटक यांचे समकालीन होते.त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.त्यंचेत्यांचे चित्रपटात चितपटातकलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.
==इतिहास==
त्यांचा जन्म, सध्या [[बांग्ला देश]] मधील फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.
==पुरस्कार==
त्यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.तसेच ते पद्मभूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्काराने देखिल सन्मानित केले गेले होते.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
[[वर्ग:दिग्दर्शक|सेन, मृणाल]]
३०२

संपादने