"नूतन वर्ष संध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
संदर्भ
ओळ १:
"नूतन वर्ष संध्या" हा एक सामाजिक स्नेहमेळावा स्वरूपाचा कार्यक्रम जगभरात साजरा केला जातो.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.patrika.com/kanpur-news/new-year-celebration-3872244/|शीर्षक=https://www.patrika.com/kanpur-news/new-year-celebration-3872244/|last=|first=|date=२२. १२. २०१८|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
==स्वरूप==
ग्रेगोरियन कालगणनेचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर हा मानला जातो. १ जानेवारीला नवे ग्रेगोरीयन वर्ष सुरु होते<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=giQzNKoenP0C&pg=PA7&dq=new+year+celebration&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjr-6iUjcXfAhWVbisKHdD8Dw4Q6AEISzAG#v=onepage&q=new%20year%20celebration&f=false|title=New Year's Celebrations|publisher=In the Hands of a Child|language=en}}</ref>. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर च्या संध्याकाळी जगभरात जल्लोष साजरा केला जातो.