"नूतन वर्ष संध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: संदर्भ
संदर्भ
ओळ १:
"नूतन वर्ष संध्या" हा एक सामाजिक स्नेहमेळावा स्वरूपाचा कार्यक्रम जगभरात साजरा केला जातो.
==स्वरूप==
ग्रेगोरियन कालगणनेचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर हा मानला जातो. १ जानेवारीला नवे ग्रेगोरीयन वर्ष सुरु होते<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=giQzNKoenP0C&pg=PA7&dq=new+year+celebration&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjr-6iUjcXfAhWVbisKHdD8Dw4Q6AEISzAG#v=onepage&q=new%20year%20celebration&f=false|title=New Year's Celebrations|publisher=In the Hands of a Child|language=en}}</ref>. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर च्या संध्याकाळी जगभरात जल्लोष साजरा केला जातो.
[[ख्रिस्ती धर्म|ख्रिस्ती धर्मा]]तील [[नाताळ]] उत्सवाचा हा सातवा दिवस मानला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qmNcyLVYeyQC&pg=PT116&redir_esc=y|title=Christmas Miscellany: Everything You Always Wanted to Know about Christmas|last=Green|first=Jonathan|date=2009|publisher=Skyhorse Publishing Inc.|isbn=9781602397576|language=en}}</ref>
जगभरात साजरा होणारा हा दिवस [[भारत|भारता]]तही उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरु झालेला दिसून येते.