"हरिश्चंद्र बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
टंकन
ओळ १:
डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर (जन्म : ११ आॅक्टोबर १९४४) हे एक मराठी कोशकार आहेत. ते एम.ए.पीएच.डी आहेत. 'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' हा त्यांच्या पी.एच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. कोशांव्यतिरिक्त काही अन्य पुस्तकेही त्यांनी लिहिली असली तरी झाडीबोली भाषेचा कोश आणि मराठी अंत्याक्षरी कोश ह्या दोन कोशांमुळे हरिश्चंद्र बोरकर प्रकर्षाने ओळखले जातात. हरिश्चंद्र बोरकरांचे २०१८ सालापर्यंत १३ कवितासंग्रह, १४ कादंबऱ्या/कथासंग्रह, १६ नाटके, २ प्रवासवर्णने, १४ समीक्षा ग्रंथ आणि तीन शब्दकोश प्रकाशित झाले आहेत.
 
'दंडार', 'खडीगंमत' या लोककलांचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आहे.
ओळ १६:
 
==डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांना मिळाले सन्मान व पुरस्कार==
* नागपूरच्या अभोराअंभोरा दॆवस्थानचादेवस्थानचा मुकुंदराज पुरस्कार
* नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार (१९९९)
* महाराष्ट्र सरकारचा भाषाशास्त्र पुरस्कार (१९९९)