"लठ्ठपणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:Obesity6.JPG|thumb|बी एम आय ३० पेक्षा अधिक असलेली एक लठ्ठ व्यक्ती]]
शरीरात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात [[मेद]] असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/obesity-and-overweight|शीर्षक=Obesity and overweight|संकेतस्थळ=www.who.int|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2018-12-29}}</ref> जागतिक आरोग्य संघटनेनुसार [[बॉडी मास इंडेक्स]] ३० च्या वर असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात. गरजेपेक्षा जास्त उष्मांक घेणे आणि शारीरिक हालचाली कमी करणे हे लठ्ठपणामागचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुणार भारतीय व्यक्तीनी अनेक रोग टाळण्यासाठी त्यांचा बी एम आय हा २५ किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा. लठ्ठपणामुळे अनेक रोग होण्याची शकयता वाढते जसे की [[हृदयरोग]] आणि धमन्यांचे आजार, [[मधुमेह]], झोपताना श्वास बंद पडणे, काही प्रकारचे [[कॅन्सर]] आणि [[मनोऔदासिन्य]].<ref>https://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(05)67483-1/fulltext</ref> <ref>https://jamanetwork.com/journals/jamapsychiatry/fullarticle/210608</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लठ्ठपणा" पासून हुडकले