"पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:क्रिकेट टाकण्यासाठी; {{वर्ग}} काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ ६:
 
==घटक==
युडीआरएसमध्ये तीन घटकांचा समावेश होता. [[स्निकोमीटर]]चा वापर बंद केला गेला होता परंतु २०१३ मध्ये तो पुन्हा सुरू केला गेला.<ref>[http://www.espncricinfo.com/the-ashes-2013-14/content/story/685391.html रियल टाईम स्निको]</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|लेखक=टीएनएन ७ जुलै २०११, ०१.१३ म.पू. भा.प्र.वे.|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-07-07/top-stories/29746405_1_udrs-hot-spot-glove/ |शीर्षक='हॉट स्पॉटचा सक्सेस रेट ९०-९५% आहे.' | कृती=टाइम्स ऑफ इंडिया |दिनांक=७ जुलै २०११| भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक =२ नोव्हेंबर २०१६}}</ref><ref>[http://www.espncricinfo.com/india/content/current/story/551668.html/ हॉक-आयला विश्वासाची गरज - श्रीनिवासन] {{wayback|urlदुवा=http://www.espncricinfo.com/india/content/current/story/551668.html/ |date=20120202200618 |df=y }}</ref>
* [[हॉक आय]], ईगल आय, किंवा व्हर्चुअल आय: फलंदाजाने चेंडू खेळताना, बहुतेकदा पॅडने अडवलेल्या चेंडूचे मार्गक्रमण दर्शविणारे तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान चेंडू यष्ट्यांवर आदळेल किंवा नाही हे दर्शविते.
* [[हॉट-स्पॉट]]: चेंडूने बॅट किंवा पॅडवर जेथे संपर्क केला आहे ती जागा दाखवणारी इन्फ्रारेड इमेजिंग प्रणाली. सुधारित कॅमेरे २०१२च्या हंगामात वापरात आणले गेले.<ref>[http://www.espncricinfo.com/ci/content/story/548170.html/ नवीन कॅमेऱ्यांनी अगदी लहानशी कड सुद्धा लक्षात येणे गरजेचे – हॉट स्पॉट संशोधक] {{wayback|urlदुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/story/548170.html/|date=20120111151130|df=y}}</ref>
* रियल-टाइम [[स्निकोमीटर]]. ह्याच्यात चेंडू बॅटवर किंवा पॅडवर आदळल्याचा लहान अावाज ऐकण्यासाठी मायक्रोफोन्सचा वापर होतो.