"तिमिंगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ ४:
 
== गुणधर्म ==
तिमिंगल तारकासमूहाचा काही भाग उत्तर खगोलार्धामध्ये आणि बराचसा भाग दक्षिण खगोलार्धामध्ये आहे. तिमिंगल तारकासमूहाच्या उत्तरेला [[मीन (तारकासमूह)|मीन]] आणि [[मेष (तारकासमूह)|मेष]], दक्षिणेला [[शिल्पकार (तारकासमूह)|शिल्पकार]] आणि [[अश्मंत]], पूर्वेला [[यमुना (तारकासमूह)|यमुना]] आणि [[वृषभ (तारकासमूह)|वृषभ]] आणि पश्चिमेला [[कुंभ (तारकासमूह)|कुंभ]] तारकासमूह आहेत. तिमिंगल तारकासमूह [[विषुवांश]] ००<sup>ता</sup> २६<sup>मि</sup> २२.२४८६<sup>से</sup> ते ०३<sup>ता</sup> २३<sup>मि</sup> ४७.१४८७<sup>से</sup> आणि [[डेक्लिनेशन|क्रांती]] १०.५१४३९४८° ते −२४.८७२५०९५° यांच्यामध्ये आहे.<ref name=boundary>{{जर्नल स्रोत | शीर्षक=Cetus, constellation boundary | work=The Constellations | publisher=International Astronomical Union|urlदुवा=http://www.iau.org/public/constellations/#cet | accessdate=15 February 2014 | language=इंग्रजी}}</ref> तिमिंगल तारकासमूहाचे खगोलावरील क्षेत्रफळ १२३१ चौ. अंश एवढे आहे. तिमिंगल तारकासमूह नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वात चांगला दिसतो.
 
== वैशिष्ट्ये ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तिमिंगल" पासून हुडकले