"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो Bot: Changing template: Cite book
ओळ १:
'''झलकारीबाई''' (२२ नोव्हेंबर १८३० - १८५८) ही एक स्त्री लढवय्यी होती, जिने [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात]] एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिने [[राणी लक्ष्मीबाई|झाशीची राणी लक्ष्मीबाई]] हिच्या स्त्री लष्करात काम केले. हिचा जन्म [[कोळी समाज|कोळी समाजात]] झाला.<ref name="Dinkar">{{citeस्रोत bookपुस्तक|last1=Dinkar|first1=D C|title=Swatantrata Sangram Mein Achuto Ka Yogdan|date=14 April 2007|publisher=Gautam Book Center|location=Delhi|isbn=81-87733-72-1|pages=40}}</ref> पुढे ती झाशीची राणी लक्ष्मीबाईची एक प्रमुख सल्लागार बनली.<ref name="Sarala">{{harvnb|Sarala|1999|pages=112–113}}</ref> झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना, ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर लढली, त्यामुळे राणीला किल्ल्यातून पळून जाणे शक्य झाले.<ref name="Varma1951">Varma, B. L. (1951), ''Jhansi Ki Rani'', p. 255, as quoted in {{harvnb|Badri Narayan|2006|pages=119–120}}</ref>
 
झलकारीबाई संबंधातील कथा कित्येक शतके [[बुंदेलखंड|बुंदेलखंडातील]] लोकांच्या स्मरणात आहेत. तिचे आयुष्य, खास करून राणीला वाचवण्यासाठी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीच्या]] सेनेशी लढतानाचं तिचे धैर्य, याची [[बुंदेली भाषा|बुंदेली]] लोकसाहित्यात आजही स्तुती केली जाते. तिचे शौर्य आणि तिची कोळी ही ओळख यामुळे उत्तर भारतातील शाक्यांमधे स्वाभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत झाली. <ref>{{harvtxt|Badri Narayan|2006|page=119}} प्रमाणे "आज, कोळी इतर दलित जातींप्रमाणे, झलकारीबाईचे मिथक स्वतःच्या समाजाचा गौरव करण्यासाठी वापरतात. ते दरवर्षी “झलकारीबाई जयंती सुद्धा साजरी करतात जेणेकरून त्यांचा आत्मसन्मान आणि त्यांच्या जातीचे स्थान वर जावे. ती एक कोळी समाजातील “दलित वीरांगना” होती आणि हि एक अभिमानास्पद बाब आहे आणि ते तिच्या पराक्रमाचे वर्णन करताना ही बाजू अधोरेखित करतात."</ref>