"उईघुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
छो Bot: Changing template: Cite web
ओळ १:
'''उईघुर''' हे [[तुर्की]] वंशाचे लोक आहेत, जे प्रामुख्याने मध्य आणि पूर्व आशियात राहतात. सध्या हे मुख्यतः [[चीन]]च्या [[झिनशांग उईघुर स्वायत्त प्रदेश|झिनशांग उईघुर स्वायत्त प्रदेशात]] राहतात. हे मुख्यत्त्वे [[इस्लाम]] धर्माचे पालन करतात. मध्य [[युरेशिया]]तल्या अनेकांसारखेच हेसुद्धा अनुवांशिकतेने कॉकॅसॉईड आणि पूर्व आशियाई लोकांशी संबंधित आहेत.{{citeसंकेतस्थळ webस्रोत|url=http://www.businessinsider.com/what-is-life-like-in-xinjiang-reeducation-camps-china-2018-5|title=Inside the re-education camps China is using to brainwash muslims|work=Business Insider|accessdate=17 May 2018}}
 
अंदाजे ८०% झिनशांग प्रदेशातील उईघुर लोक नैऋत्येकडील [[टॅरीम नदी]] खोऱ्यात राहतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/उईघुर" पासून हुडकले