"दुर्गा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
'''दुर्गा भागवत''' ([[फेब्रुवारी १०]], [[इ.स. १९१०|१९१०]], [[मध्यप्रदेश]] - [[मे ७]], [[इ.स. २००२|२००२]]) या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या.
९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे योगदान आहे. यात लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक यांचा समावेश होतो. त्यांना [[फ्रेंच]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[इंग्रजी]], [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]] या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे.
 
१९७५ साली जाहीरइंदिरा झालेल्यागांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lekh-news/international-womens-day-2017-durga-bhagwat-durgabai-bhagwat-1423697/|शीर्षक=कॅलिडोस्कोप ( ४. ३. २०१७)|last=रानडे प्रतिभा|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
==शिक्षण==
Line ४८ ⟶ ४९:
 
==छंद==
संशोधन व साहित्य या क्षेत्रात रमणाऱ्या दुर्गाबाईंना पाककलेतही रुची होती. पाकशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृतीही तयार केल्या आहेत. त्या विणकाम, भरतकामही उत्तम करत. दुर्गाबाई अविवाहित होत्या, घरातील कामात त्यांना विशेष आवड होती. .
.
 
==प्रकाशित साहित्य==