"के.ना. वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
डाॅ. केशव नारायण वाटवे (जन्म {१९ एप्रिल १८९५; मृत्यू : ९ मे १९८१) हे एक मराठीचे प्राध्यापक आणि लेखक होते. त्यांचे शिक्षण औंध (सातारा) आणि पुणे येथे झाले. ते [[शरद तळवलकारतळवलकर]]ांचे सासरे लागत.
 
के.ना. वाटवे हे संस्कृत आणि मराठी साहित्याचे रसिक अभ्यासक होते. संस्कृत व मराठी साहित्याची सूक्ष्म आणि रसिक परीक्षणे करून त्यांनी काही पुस्तके लिहिली.