"सुंदा सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ८:
 
==भौगोलिक स्थिती्==
ही सामुद्रधुनी उत्तर-पूर्व ते दक्षिण-पश्चिम अशी पसरलेली आहे. सुमात्रावरील केप तुआ आणि जावावरील केप पुजात दरम्यान उत्तर-पूर्वेकडे ही किमान २४ किमी (१५ मैल) रुंद आहे. पश्चिमेकडील भागात ती खूप खोल आहे. पूर्वेकडे ती अरुंद आणि उथळ होत जाते, पूर्वेकडील काही भागांमध्ये ती फक्त २० मीटर (६५ फूट) खोल आहे. यामुळे समुद्रकिनार्यावरील वाहतूक फार् जोखमीची होते. या ठीकाणी जबरदस्त प्रवाह आहे आणि जावा किनार्यावरील तेल प्लॅटफॉर्म सारख्या मानव-निर्मित अडथळ्यांमुळे येथे संचार करणे अवघड आहे. शतकानुशतके ही सामुद्रधुनी एक महत्त्वाचा जलमार्ग होता, खासकरून डच ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात हा मार्ग इंडोनेशियाच्या स्पाइस बेटांकडे (१६०२ - १७९९) जाण्यासाठीचा गेटवे म्हणून वापरला जात असे. परंतु सामुद्रधुनीची अरुंदता, उथळपणा आणि अचूक चार्टिंगची कमतरता यामुळे बऱ्याच आधुनिक मोठ्या जहाजांसाठी ही उपयुक्त नाही, यांमुळे बहुतेक जहाजे मलाकाची सामुद्रधुनी वापरतात. <ref name="Freeman">Donald B. Freeman, ''The Straits of Malacca: Gateway Or Gauntlet?''. McGill-Queen's Press, 2006.</ref>
ही सामुद्रधुनी उत्तर-पूर्व ते दक्षिण-पश्चिम अशी पसरलेली आहे. सुमात्रावरील केप तुआ आणि जावावरील केप पुजात दरम्यान उत्तर-पूर्वेकडे ही किमान २४ किमी (१५ मैल) रुंद आहे.
 
==संदर्भ==