"सुंदा सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला वाढवण्याची गरज आहे.
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६:
 
सुंदाची सामुद्रधुनी (इंडोनेशियन: सेलाट सुन्दा) ही जावा आणि सुमात्रा या इंडोनेशियन बेटांमध्ये आहे. ही सामुद्रधुनी जावा सागराला हिंद महासागरशी जोडते. इंडोनेशियाच्या प्सुंदन शब्दापासून हा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ "पश्चिम जावा" असा आहे. हा शब्द सुंदानी लोकांच्या नावावरूनही घेतला आहे. सुंदानी हे जावाच्या पश्चिम भागातील मूळ लोक आहेत. <ref>"Sunda Islands". Concise Dictionary of World Place-Names. [[John Everett-Heath]]. Oxford University Press 2005. Oxford Reference Online. Oxford University Press.</ref>
 
==भौगोलिक स्थिती्== अस्द्फद्स्
ही सामुद्रधुनी उत्तर-पूर्व ते दक्षिण-पश्चिम अशी पसरलेली आहे. सुमात्रावरील केप तुआ आणि जावावरील केप पुजात दरम्यान उत्तर-पूर्वेकडे ही किमान २४ किमी (१५ मैल) रुंद आहे.
 
==संदर्भ==