"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎प्राथमिक शिक्षण: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎लेखन: दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६५:
केलर यांनी १२ पुस्तके आणि अनेक लेख लिहिले आहेत.
 
# द फ्रॉस्ट किंग : वयाच्या ११ वर्षी त्यांनी [[द फ्रॉस्ट किंग (पुस्तक)]] (इ.स. १८८१) हे पुस्तक लिहिले. मात्र या कथेवर साहित्य चोरीचा आरोप झाला होता. ती कथा द फ्रॉस्टफ्राॅस्ट फेअरीज या मार्गरेट कॅनबी यांच्या पुस्तकातून घेतली होती. पुढे संशोधनांती कळाले की केलर यांना अर्धचेतनस्मृती झाली होती, म्हणजेच की त्यांना कॅनबी यांची कथा ऐकवली गेली होती आणि ती त्यांच्या अंतर्मनामध्ये राहिली होती.
# द स्टोरी ऑफ माय लाइफ : वयाच्या २२ वर्षी त्यांनी स्वतःची आत्मकथा [[द स्टोरी ऑफ माय लाइफ (पुस्तक)]] (इ.स. १९०३), सॅलिव्हन आणि त्यांचे पती जॉन मेसी यांच्या साहाय्याने लिहिली. ही आत्मकथा त्यांच्या वयाच्या २१ वर्षे पर्यंतच्या महाविद्यालयाच्या काळातील आहे आणि त्यांच्या स्वतःच्या शब्दांत लिहिली आहे.
# द वर्ल्ड आय लिव्ह इन : केलर यांनी [[द वर्ल्ड आय लिव्ह इन (पुस्तक)]] ([[इ.स. १९०८]]) साली प्रकाशित केले. या पुस्तकातून जगाबद्दल काय वाटते हे सांगितले आहे. त्यांची ‘आऊट ऑफ द डार्क', ही सामाजिक विषयांवरील निबंधांची मालिका [[इ.स. १९१३]] मध्ये प्रकाशित केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले