"न्हावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
अनावश्यक मजकूर काढला
ओळ १:
[[चित्र:Barber.jpg|250px|thumb|right|न्हावी]]
'''न्हावी''' म्हणजे लॊकांचे केस कापणाचा व्यवसाय करणारा माणूस. याला नापिक, नाभिक, वारीक असेही शब्द आहेत. संत सेना महाराज न्हाव्याचा प्रसिद्ध अभंग :<br/>
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
 
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
 
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
 
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
 
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
 
शिवाजीचा मावळा [[जिवा महाला]] हा बलुतेदार न्हावी घराण्यातील होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/न्हावी" पासून हुडकले