"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
वर्षातून एकदा, बहुधा २१ एप्रिलला, अनेक एकपात्री कलाकार एकत्र येऊन ’आम्ही एकपात्री’ संघटनेचा वर्धापन दिन साजरा करतात. [[बंडा जोशी]] या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
 
एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्येच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस, पार्ट्यांच्या ठिकाणी एकपात्री कार्यक्रम हमखास ठेवले जातात. यासाठी विनोदी कार्यक्रमांना अधिक मागणी असते. उदाहरणार्थ, [[मकरंद टिल्लू]] यांचा'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम ! टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या इ.स. १९६१ पासून एकपात्री सादर करीत आहेत. स्व.[[मधुकर टिल्लू]] , मुलगा मकरंद टिल्लू व नात हर्षदा टिल्लू गेली 57५७ वर्षे एकपात्री करत आहेत. हेही रंगभूमीवर प्रथमच घडणारी घटना आहे.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2007239]{{मृत दुवा}}
 
डॉ. मधुसूदन घाणेकर व ऋचा घाणेकर थत्ते हे ’द्विदल’ नावाचा पिता आणि कन्यका यांचा एकपात्री प्रयोगांचा सप्ताह साजरा करतात. ’मधुरंग’ ही संस्था या प्रयोगांची निर्मिती करते. या प्रयोगांची विश्वविक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌ज आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌जमध्ये नोंद झाली आहे.