"नारद मुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
मजकूर वाढविला
ओळ १:
हिंदू धर्मातील कल्पनेनुसार [[नारद मुनी]] हे [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाच्या]] [[ब्रह्मदेवाचे सात मानसपुत्र|सात मानसपुत्रांपैकी]] एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने [[ब्रह्मर्षी]] पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे [[भगवान विष्णू]] यांच्या [[प्राचीन विष्णुभक्त|परमप्रिय भक्तांपैकी]] एक मानले जातात.
 
'नार' या संस्कृत शब्दाचा अर्थ [[पाणी]] असा होतो. पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे. ('नारं ददाती सः नारदः') त्यांना तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो.त्यांचे एका हाताता [[वीणा]] असते तर एका हातात [[चिपळ्या]]. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात.ते मुळात भक्तीचा प्रचार व प्रसार करतात. [[कीर्तन]] याचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते.<ref name="naarad>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Asmpage&NB=2018-12-23#Asmpage_7 तरुण भारत, आसमंत पुरवणी, पान ७|शीर्षक= प्रतिकांच्या देशा - नारद|लेखक=डॉ.रमा गोळवलकर|दिनांक=२३-१२-२०१८ |प्रकाशक=[[तरुण भारत (नागपूर)|तरुण भारत वृत्तपत्र]], नरकेसरी प्रकाशन नागपूर. |अॅक्सेसदिनांक= २६-१२-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्‍नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.
 
त्यांनी मस्तकावर अंबाड्यासारखा केशचूडा बांधलेला असतो व त्यावर फुलांची माळा लपेटलेली असते. कपाळावर तिपुंड लावलेला, गळ्यात जानवे व तुळशीच्या मण्यांची माळ, दंडावर [[केयूर]] व मनगट्या घातलेल्या, तसेच पायात [[खडावा]] असा त्यांचा साधारण वेश असतो. तसेच त्यांनी तलम चांगल्या प्रतिचे वस्त्र धारण केले असते. ते, एखादी परिस्थिती आपल्या हाती घेऊन त्याला योग्य वळण लावण्यात वाकबगार आहेत. ते संभाषणामध्ये सत्याची जाणीव करून देतात. त्यांना कळलाव्या असेही म्हणतात.<ref name="naarad></ref>
 
नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्‍नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.{{संदर्भ हवा}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
 
[http://www.shyamjoshi.org/narad-muni/ इतर वेब वरील नारद मुनी माहिती]
 
[[वर्ग:भारतातील प्राचीन ऋषी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नारद_मुनी" पासून हुडकले