"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४३३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
 
फिडेलने आपल्या ४९ वर्षांच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण कार्य केले. पहिल्या कृषिक्रांतीत त्याने दोन लाख शेतकऱ्यांना जमिनीचे स्वामित्व दिले. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. एका वर्षात निरक्षरता नष्ट करून ९९% क्युबन जनता साक्षर केली. बालमृत्यूचे प्रमाण ४२% वरून ४% वर आणले. सत्तेत येताच पहिल्या सहा महिन्याच्या काळात १००० किमीचे रस्ते बांधले. दर महिन्याला ८०० घरांची उभारणी केली. अखेरच्या काळात त्याने क्यूबाच्या जीडीपीपैकी १२% उत्पन्न आरोग्यसेवेवर खर्च केले. खेळांना प्रोत्साहन दिले.
 
== क्युबा व आरोग्य सेवा ==
क्युबाच्या प्रगतीसाठी फिडेलने सर्वप्रथम आरोग्य, शिक्षण, घरे, अन्न ह्या प्राथमिक गरजांकडे लक्ष पुरवले. आजही क्युबाची आरोग्यसेवा जगातील सर्वोत्कृष्ट मानली जाते.
२०००-०६ दरम्यान व्हेएनझुलिया-क्युबामध्ये एक महत्त्वपूर्ण करार झाला. त्यानुसार क्युबाने २०हजार डॉक्टर व्हेएनझुलियामध्ये पाठवावे व त्याबदल्यात व्हेएनझुलियाने क्यूबाला ५३ हजार बॅरल खनिजतेल (प्रतिदिन) सवलतीच्या दरात पाठवावे. २००४मध्ये हे प्रमाण ४० हजार डॉक्टर व ९० हजार बॅरल इतके वाढवले गेले. यामुळे क्युबाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
 
== फिडेल कॅस्ट्रो नि भारताचे संबंध ==
१,१९६

संपादने