"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ५:
| पद = [[क्यूबा]]चा १७वा राष्ट्राध्यक्ष
| पंतप्रधान = स्वत:
| उपराष्ट्रपती = [[राउल कास्त्रोकॅस्ट्रो]]
| कार्यकाळ_आरंभ = २ डिसेंबर १९७६
| कार्यकाळ_समाप्ती = २४ फेब्रुवारी २००८
| मागील = ओस्वाल्दो दोर्तिकोस तोरादो
| पुढील = [[राउल कास्त्रोकॅस्ट्रो]]
| पद1 = [[क्युबा कम्युनिस्ट पक्ष]]ाच्या मध्यवर्ती समितीचा सरसचिव
| कार्यकाळ_आरंभ1 = २४ जून १९६१
| कार्यकाळ_समाप्ती1 = १९ एप्रिल २०११
| मागील1 = ब्लास रोका काल्देरियो
| पुढील1 = [[राउल कास्त्रोकॅस्ट्रो]]
| पद2 = [[क्यूबा]]चा १६वा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ2 = १६ फेब्रुवारी १९५९
ओळ ३२:
| सही = Donald_Trump_Signature.svg
}}
'''फिदेल कास्त्रो''' ({{lang-es|Fidel Alejandro Castro Ruz}} (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; मृत्यू : २५ नोव्हेंबर २०१६). त्याच्या वडिलांचे नाव अॅंजल कॅस्ट्रो व आईचे नाव लीना रोझ होते. हा मुळातला क्रांतिकारी, [[क्यूबा]] देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर [[साम्यवाद]]ी [[कार्ल मार्क्स|मार्क्सवादी]]-[[व्लादिमिर लेनिन|लेनिनवादी]] विचारसरणीच्या कास्त्रोच्याकॅस्ट्रोच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते.
 
== क्रांतिपूर्वी ==
ओळ ३९:
 
== क्रांतीनंतर ==
क्यूबाने [[रशिया]]शी मैत्री करून केलेल्या [[अणुकरारा]]नंतर [[युनायटेड स्टेट्स]]ने क्यूबाबरोबरच्या व्यवहाराला विराम दिला. त्यानंतर तीन दशके [[क्यूबा]] आणि [[रशिया]]चे मैत्रिपूर्ण संबंध होते. [[पूर्व युरोपा]]त डाव्या विचारांचा पराभव झाल्यानंतरही ते संबंध कायम राहिले. रशियाच्या विचारप्रणालीशी जवळीक असल्याने अमेरिकेचा फिडेलला विरोध होता. अमेरिका सतत त्याविरुद्ध कारवाया करत असे. असाच एक प्रयत्न १९६०साली करण्यात आला. अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर याने अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या मदतीने फिडेलचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यानंतर १३ ऑक्टोबर, १९६०साली अमेरिकेने क्युबावर व्यापार बंदी लादली.अमेरिकेच्या कुरघोड्या सुरूच होत्या. एप्रिल १९६१मध्ये अमेरिकेच्या निमलष्करी दलाचा गट जो सीआयएद्वारे प्रशिक्षित होता तो दक्षिण क्युबातील पिग्सच्या आखातात घुसला व तिथून क्युबावर हल्ला करण्याची योजना होती. पण क्युबाने निव्वळ तीन दिवसात त्यांचा पराभव केला.
१९६२मध्ये अमेरिकासारख्या महासत्तेविरुद्ध अमेरिकेच्या शत्रूचा; म्हणजेच रशियाचा क्षेपणास्र तळ क्युबामध्ये उभारण्याची हिंमत फिडेलने दाखवली. नंतर रशियाच्या निकिता ख्रूश्चेवच्या कमजोर नितीमुळे वा अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडीच्या मुत्सद्देगिरीमुळे तो तळ क्युबातून काढून टाकण्यात आला.
 
फिडेलने आपल्या ४९ वर्षांच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण कार्य केले. पहिल्या कृषिक्रांतीत त्याने दोन लाख शेतकऱ्यांना जमिनीचे स्वामित्व दिले. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. एका वर्षात निरक्षरता नष्ट करून ९९% क्युबन जनता साक्षर केली. बालमृत्यूचे प्रमाण ४२% वरून ४% वर आणले. सत्तेत येताच पहिल्या सहा महिन्याच्या काळात १००० किमीचे रस्ते बांधले. दर महिन्याला ८०० घरांची उभारणी केली. अखेरच्या काळात त्याने क्यूबाच्या जीडीपीपैकी १२% उत्पन्न आरोग्यसेवेवर खर्च केले. खेळांना प्रोत्साहन दिले.
 
== फिडेल कॅस्ट्रो नि भारताचे संबंध ==
१९७६ साली फिडेल अलिप्ततावादी राष्ट्रांच्या गटाचा (Non-Aligned movement) जनरल सेक्रेटरी झाला. ही तीच अलिप्ततावादी चळवळ; जी सुरु करण्यात भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांचा महत्त्वाचा वाटा होता.
१९५९ साली स्वतंत्र झाल्यानंतर क्युबाला राष्ट्र म्हणून मान्यता देणारे जे सुरुवातीचे देश होते त्यात भारतही होता.
 
पंडित नेहरुंबद्दल एक आठवण भारताचे माजी परराष्ट्रमंत्री के.नटवरसिंग यांना सांगताना फिडेल म्हणाला की “१९६०साली न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी आलो असताना हॉटेलमध्ये मला भेटायला येणारी पहिली व्यक्ती पंडित नेहरू होते. मी त्यांचे प्रभावी हावभाव कधीच विसरू शकत नाही. मी फक्त ३४ वर्षांचा होतो. तणावात होतो. नेहरुंनी माझी हिंमत, मनोधैर्य वाढवले व त्यामुळे माझा तणाव नाहीसा झाला.”
 
त्यानंतर १९८३साली फिडेल कॅस्ट्रो अलिप्ततावादी गटांचे अध्यक्षपद इंदिरा गांधींकडे सुपूर्द करण्यासाठी भारतात आला. त्यावेळी त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारत-क्युबा संबंधांचे त्याने कौतुक केले. भारत व क्युबा हे खरे मित्र आहेत, असे तो म्हणाला. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्या पर्यंत अनेक भारतीय पंतप्रधानांनी फिडेलची भेट घेतली आहे.
 
१९९२ साली जेव्हा क्युबामध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या तेव्हा भारताने १०,००० टन गहू व १०,००० टन तांदुळ क्युबाला पाठवले. ह्या मदतीचे फिडेलने ‘ब्रेड ऑफ इंडिया’ असे वर्णन केले. क्युबा व भारत यांचे आजतागायत राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मैत्रीपूर्ण संबंधआहेत.
 
== कुटुंब ==
Line ४५ ⟶ ५८:
 
==चरित्र==
[[अतुल कहाते]] यांनी ‘फिडेल कॅस्ट्रो’ या नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. याशिवाय [[अरुण साधू]] यांचे क्यूबाच्या क्रांतीवरील ‘फिडेल, चे आणि क्रांती' नावाचे पुस्तक आहे. [[Ignacio Ramonet]] याने Fidel castro with Ignacio Ramonet MY LIFE हे फिडेल कॅस्ट्रोचे स्पॅनिश आत्मचरित्र लिहिले आहे व Andrew Hurley याने त्याचा इंग्रजी अनुवाद केला आहे.
 
==क्यूबाविषयी पुस्तके==
* भूतान आणि क्यूबा : सम्यक्‌ विचाराच्या दिशेने ([[दिलीप कुलकर्णी]])