"ज्योतिष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
== इतिहास ==
ज्योतिष्याचेआपल्या ऋषींनी ज्योतिषाचे तीन प्रमुख भाग आपल्या ऋषींनी केले आहेत.
 
१. सिद्धान्त
१. सिद्धांत
 
२. संहिता
ओळ १४:
३. होरा
 
== ===सिद्धान्त ==
 
== ज्योतिष्याचेज्योतिषाचे 3 प्रमुख भाग आपल्या ऋषींनी केले आहेत. ==
 
== १. सिद्धांतसिद्धान्त ==
 
== २. संहिता ==
ओळ २६:
== सिद्धान्त ज्योतिष:- ==
 
== काल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यातयांत आहे. ==
 
== याचेया विषयाचे प्रमुख  ग्रंथ असे - ==
 
== न्त, ==
ओळ ४४:
== पितामह सिद्धान्त ==
 
== यातलेयांतले अनेक ग्रंथ आता नामशेष झाले आहेत. जे आहेत छापले जात नाहीत हे आपले दुर्दैव आहे. ==
 
== सिद्धांतसिद्धान्त शास्त्राचे प्रमुख ऋषी- ==
 
== ब्रह्मा, आचार्य, वशिष्ठ, अत्रि, मनु, पौलस्य, रोमक, मरीचि, अंगिरा, व्यास, नारद, शौनक, भृगु, च्यवन, यवन, गर्ग, कश्यप आणि पाराशर. ज्योतिष=== ==
काल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यात केला जातो.
 
ओळ ६९:
पितामह सिद्धान्त
 
यातलेयांतले अनेक ग्रंथ आता नामशेष झाले आहेत. जे आहेत छापले जात नाहीत हे आपले दुर्दैव आहे.
 
सिद्धांत शास्त्राचे प्रमुख ऋषी-
ओळ ७५:
ब्रह्मा, आचार्य, वशिष्ठ, अत्रि, मनु, पौलस्य, रोमक, मरीचि, अंगिरा, व्यास, नारद, शौनक, भृगु, च्यवन, यवन, गर्ग, कश्यप आणि पाराशर.
 
== ===संहिता ज्योतिष === ==
हा प्राचीन भारतीय ज्योतिषाचा एक भाग आहे.
 
यातलेयांतले महत्त्वाचे ग्रंथ असे -
* अरुण संहिता
* कालक संहिता
ओळ ८५:
* बृहत्संहिता
* भृगु संहिता
* मुहूर्त चिन्तामणचिन्तामणी
* रावण संहिता
* लिंग संहिता,
ओळ १३०:
* [[मीन रास]]
 
===कुंडली===
=== भाव(स्थान)===
== कुंडलीचे प्रकार ==
====कृष्णमूर्ती पद्धत====
प्राचीमप्राचीन हिंदू पद्धत आणिकृशह्णमूर्तीआणिकृष्णमूर्ती पद्ध यांपद्धत पद्धतीमध्येयांमध्ये मूलत: असलेला मोठा फरक म्हणजे की, पारंपरिक ज्योतिष पद्धतीमध्ये ग्रहांच्या गुणधर्मांना जास्त महत्त्व दिले जाते तर, या पद्धतींमध्ये जास्त महत्त्व [[ग्रह]] ज्या भावांमध्ये, नक्षत्रांमध्ये, उपनक्षत्रांमध्ये आहे त्यानुसार त्या ग्रहाचे फल ठरते. [[उपनक्षत्र स्वामी]] हा कृष्णमूर्तींनीं लावलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा शोध मानला जातो.
 
=====कृष्णमूर्ती पद्धती विवेचन=====
पारंपरिक ज्योतिषामध्ये प्रत्येक राशीमध्ये नक्षत्रांचे नऊ [[चरण]] असतात. तर [[कृष्णमूर्ती पद्धती]]मध्ये प्रत्येक नक्षत्रांचे आणखी नऊ विभागांमध्ये विभाजन केले आहे. आणि ते विभाजन त्या-त्या ग्रहांच्या महादशावर्षांच्या प्रमाणात असते. यांनाच उपनक्षत्र असे म्हणतात. या उपनक्षत्रांचे पुढे आणखी प्रत्येकी नऊ विभागांत विभाजन केल्यास त्यांना पुढे उप-उप नक्षत्रे असे म्हटले जाते. कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या सहा पुस्तकांवरून आजही ही [[कृष्णमूर्ति]] पद्धती शिकणे शक्य होऊ शकते.
 
कृष्णमूर्ती पद्धतीचा आणखी मोठा विशेष म्हणजे त्यांनी [[भावारंभ पद्धत]] वापरण्यास सुरुवात केली. पारंपरिकज्योतिषातपारंपरिक ज्योतिषात मध्ये ज्योतिषात भावमध्य पद्धतीने [[कुंडली]] मांडली जात होती.
 
भारतात सामान्यपणे कुंडल्यांचे दोन प्रकार आढळतात,[[दक्षिण भारत|दक्षिण भारतीय]] आणि [[भारतीय लोक|उत्तर भारतीय]].
ओळ १७५:
* [[अतुलकुमार कुलकर्णी]]
* अनंत घोलम
* अनंत मराठे
* [[उज्ज्वल प्रभाकर पावले]]
* [[कृष्णराव वाईकर]]
Line १९१ ⟶ १९२:
* [[पाराशरी]]
* [[भृगू संहिता]]
* वेधक प्रभाव वक्री बुधाचा (अनंत मराठे)
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्योतिष" पासून हुडकले