"बुध ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९२:
 
== रचना ==
बुध हा सूर्यमालेतील बुध, [[शुक्र]], [[पृथ्वी]] व [[मंगळ]] या चार घन पृष्ठभाग असणार्‍याअसणाऱ्या ग्रहांपैकी एक आहे (इतर ग्रहांचे पृष्ठभाग द्रवरूप किंवा गोठलेल्या द्रवरूपांत आहेत), व त्यांच्यामध्ये आकारमानाने सर्वांत लहान आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे. त्याचा [[विषुववृत्त]]ाजवळ [[व्यास]] हा ४८७९ कि.मी. आहे. बुध हा ७०% [[धातू]] तर ३०% [[सिलिका]] यांचा बनला आहे. घनतेच्या बाबतीत तो सूर्यमालेत दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याची [[घनता]] ही ५४३० कि.ग्रॅ./घन मी. इतकी असून ती पृथ्वीच्या घनतेपेक्षा थोडीशी कमी आहे.
 
== परिभ्रमण कक्षा व परिवलन ==
बुध हा ८८ दिवसात सूर्यप्रदक्षणा करतो. त्याचा वेग तासाला १,८०,००० किलोमीटर पडतो.
परिभ्रमण 88दिवस गति 18000km/h
परिवलन
 
== निरीक्षण ==
ग ==
 
==बुधावरील मराठी पुस्तके==
== संदर्भ व ==
* वेधक प्रभाव वक्री बुधाचा (अनंत मराथे)
 
== संदर्भ ==
<references />
{{दालन|सूर्यमाला|Solar system.jpg|size=50}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बुध_ग्रह" पासून हुडकले