"फर्ग्युसन महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५६:
फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत.
.
फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]], [[लोकमान्य टिळक]], [[गोपाळ गणेश आगरकर]], [[महादेव बल्लाळ नामजोशी]], [[वामन शिवराम आपटे]] यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे.
 
==येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती==